बर्फाच्या वादळामुळे अमेरिका ठप्प
05 Mar 2023 15:29:05
न्यूयॉर्क
: कॅलिफोर्नियातील १३ शहरांमध्ये बर्फाच्या वादळामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. वादळात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. बर्फवृष्टीमुळे ७० हजारांहून अधिक घरांमध्ये वीज नसून व्यवहार ठप्प आहेत.
Powered By
Sangraha 9.0