जाणून घ्या महेश काळेला कोणते पुरस्कार प्राप्त झाले आहेत

    31-Mar-2023
Total Views | 136

mahesh kale 
 
मुंबई : जितेंद्र अभिषेकी बुवा यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकून भारताबाहेरही त्याचा प्रसार करणाऱ्या सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्यावर सोशल मीडियावरून टीकेची झोड उठवण्यात आलेली आहे. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत चित्रपट गीतांना बळजबरी गाण्यात फसलेल्या महेश याना मात्र शास्त्रीय गायनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
 
२०१५ साली त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आहे. २०१६ साली एबीपीचा माझा सन्मान पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याच वर्षी wcrc चा प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार मिळाला आहे. याचबरोबर अजून ८ पुरस्कार याचवर्षी देण्यात आले आहेत. प्रवाह रत्न पुरस्कार, संस्कृती कला दर्पण, माणिक वर्मा पुरस्कार, मिरची संगीत पुरस्कार, झी गौरव पुरस्कार आणि अखिल भारतीय नाट्य परिषद पुरस्कार. २०१९ साली आयसीसी पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121