बारामतीत बायोगॅस दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

    15-Mar-2023
Total Views |
four-person-death-in-pune-baramati-due-to-biogas-tank


बारामती : तालुक्यातील खांडज येथे बायोगॅस टाकीत पडून चार लोकांचा मृत्यु झाला आहे. बारामती तालुक्यात खांडज येथे जनावरांच्या मलमूत्राच्या साठवण केलेल्या टाकीत पडून चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यामध्ये आटोळे कुटुंबीयातील तिघे, तर गव्हाणे कुटुंबीयांमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. बायोगॅस टाकीची साफसफाई करताना ही दुर्घटन घडली.