कृष्णा मुखर्जीने बांधली लगीनगाठ

    14-Mar-2023
Total Views |

krushna mukherjee 
मुंबई : अभिनेत्री कृष्णा मुखर्जी हिने लग्न केले असून त्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. गोव्यात पार पडलेल्या या विवाह सोहळ्यास अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. कृष्णाच्या नव्या नवऱ्याचे नाव चिराग बाटलीवाला असे आहे. आपण आयुष्यभरासाठी एका पारशी मुलासोबत लग्न केले असल्याने आता बंगाली आणि पारशी दाम्पत्य वैवाहिक जीवन जगणार असल्याचे कृष्णाने सांगितले आहे.