नेपाळची धुरा आता ’रामा’च्या हाती

14 Mar 2023 15:13:12
chandra-paudel-sworn-in-as-nepals-president


काठमांडू : नेपाळचे राष्ट्रपती म्हणून रामचंद्र पौडेल यांनी काठमांडू येथील राष्ट्रपती भवनात सोमवारी शपथ घेतली. नेपाळचे कार्यवाहक सरन्यायाधीश यांनी त्यांना पद आणि गोपनीयेतेची शपथ दिली. ‘सीपीएन’-‘युएमएल’चे सुभाषचंद्र नेमवांग यांच्याविरुद्ध झालेल्या निवडणुकीत रामचंद्र पौडेल यांना ३३,८०२ मते मिळाली.


Powered By Sangraha 9.0