सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत

12 Mar 2023 17:31:59
svc-bank-116-year-old-mumbai-bank-in-trouble-after-svb-collapse

न्यूयॉर्क : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली ही बँक दिवाळखोरीत निघाली आहे. कॅलिफोर्नियाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने बँक बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर बँकेची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0