नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत पगार वाढ, महागाई भत्ता आणि महागाई सवलत लवकरच मिळणार होळीनंतर सरकारद्वारे या संबंधित अधिकृत घोषणा होणार आहे. ८ मार्च पर्यंत महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे सरकारी कर्मचार्यांना घसघशीत पगारवाढ मिळणार आहे.