गृह, वाहनकर्जे महागणार!

09 Feb 2023 11:51:38
 
Home Vehicle loans
 
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 च्या अखेरच्या ‘मॉनिटरी पॉलिसी कमिटी’च्या बैठकीत ‘रेपो रेट’मध्ये 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. समितीच्या सहापैकी चार सदस्यांनी ‘रेपो रेट’ वाढवण्याच्या निर्णयाच्या बाजूने मतदान केले. या नव्या वाढीसह आता ‘रेपो रेट’ 6.50 टक्के इतका झाला आहे. ‘रेपो रेट’मध्ये आता वाढ केली आहे. यानंतर आता गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार आहेत.
आणखी बातम्या :
 
09 February, 2023 | 11:56
09 February, 2023 | 11:56
09 February, 2023 | 11:56
09 February, 2023 | 11:56
 
Powered By Sangraha 9.0