शाहनवाज प्रधान यांचे निधन ; अवघ्या कला सृष्टीत शोकाचे वातावरण

18 Feb 2023 15:52:16
 

shahnavaj 
बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
 
Mirzapur actor SHahnawaz Pradhan Died at 56 suffering major hearth attack  Rajesh Tailang Confirms - नहीं रहे' गुड्डू पंडित' के 'ससुर'! शाहनवाज प्रधान  का निधन, मुंबई में प्रोग्राम के ... 
 
त्यांनी 'मिर्झापूर' वेब सीरिजमध्ये 'गुड्डू भैया' (अली फजल) च्या सासरची भूमिका साकारली होती. त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
Shahnawaz Pradhan Movies and TV Shows: शाहनवाज प्रधान के टीवी शोज और  फिल्मों की पूरी लिस्ट, यहां देखें 
 
मिर्झापूर वेब सीरिजमध्ये शाहनवाज प्रधानने गुड्डू भैय्याच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. ते श्वेता (गोलू) आणि श्रिया पिळगावकर (स्वीटी) यांचे वडील परशुराम गुप्ता होते.
 
Mirzapur actor Shahnawaz Pradhan passed away at the age of 56 | Shahnawaz  Pradhan Death: शाहनवाज प्रधान ने दुनिया को कहा अलविदा, हार्ट अटैक से हुआ  निधन | Hindi News, Zee Hindustan Entertainment 
 
मिळालेल्या माहिती नुसार शाहनवाज एका कार्यक्रमासाठी गेले असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने. त्यांना तातडीने मुंबईतील एका रुग्णालयात नेण्यात आले. शाहनवाज यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
शाहनवाज यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
 
अर्वाड लेने पहुंचे अभिनेता शाहनवाज प्रधान को आया हार्ट अटैक, अस्पताल ले  जाने के बाद हुई मौत 
 
प्रसिद्ध अभिनेते राजेश तैलंग, ज्यांनी स्वतः 'मिर्झापूर'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे, त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. 'शाहनवाज भाई आखरी सलाम!!! किती अप्रतिम माणूस होतास आणि किती अप्रतिम अभिनेता होतास. मिर्झापूर दरम्यान मी तुझ्यासोबत किती सुंदर वेळ घालवला यावर विश्वास बसत नाही.
 
Powered By Sangraha 9.0