कुणाल खेमू दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मडगाव एक्सप्रेस'चे शूटिंग झाले पूर्ण

    16-Feb-2023
Total Views |
 
बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू लवकरच एक्सेल एंटरटेनमेंटचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'मडगाव एक्सप्रेस'द्वारा दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तसेच, जवळपास वर्षभर शूटिंग करण्यात आलेल्या या सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे.

kunal khemu 
 
एक्सेल एंटरटेनमेंटने, अनेक दशकांपासून आपल्या वेधक कथानकांसह नवी पातळी गाठली आहे. अशातच, कुणाल खेमू दिग्दर्शित 'मडगाव एक्स्प्रेस'या सिनेमाने दर्शकांची उत्कंठा वाढवली आहे.
 
कुणाल खेमूने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटातील कलाकार, क्रू आणि इतर टीम मेंबर्ससह एक फोटो शेअर करत अपडेट दिली आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "It’s a Film wrap!