सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत सिंधुदुर्ग दौऱ्यावर

    01-Feb-2023
Total Views |
Dr. Mohanji Bhagwat

सिंधुदुर्ग : रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. स्वयंसेवक संघाच्या संघटनांतर्गत कामासाठी मालवणमध्ये १ व २ फेब्रुवारी २०२३ रोजी येत आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील संघ स्वयंसेवकांची बैठक होणार आहे. तसेच ते सिंधुदुर्ग किल्ल्यालाही भेट देणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाने तयार केलेल्या सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे लोकार्पण केले जाणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.