कर्मचारी निवड आयोग अंतर्गत मेगाभरती; १० वी उत्तीर्णांना अर्ज करता येणार, आजच अर्ज करा

31 Dec 2023 15:46:04
Staff Selection Commission Recruitment 2023

मुंबई :
कर्मचारी निवड आयोग (एसएससी) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती केली जाणार आहे. एसएससी अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एसएससीमार्फत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांना अर्ज करावयाचा आहे. या भरतीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.


पदाचे नाव -

कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी) (७५,७६८ जागा)

शैक्षणिक पात्रता -

पदांच्या आवश्यकतेनुसार

वेतनश्रेणी –

'एनआयए'मधील शिपाई पदासाठी वेतन स्तर-१ (रु. १८,००० ते ५६,९००)
इतर सर्व पदांसाठी वेतन स्तर-३ (रु. २१,७००-६९,१००)

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३१ डिसेंबर २०२३ असेल.

'स्टाफ सिलेक्शन कमिशन'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा

Powered By Sangraha 9.0