'रेल विकास निगम लिमिटेड'अंतर्गत विविध पदाकरिता भरती सुरू; मिळेल २ लाखांपर्यंत वेतन

26 Dec 2023 16:50:29
Rail Vikas Nigam Limited Recruitment 2023

मुंबई :
'रेल विकास निगम लिमिटेड'अंतर्गत विविध पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली असून विविध पदांकरिता अर्ज करता येणार आहे. रेल विकास निगम लिमिटेडमधील विविध रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात येत असून या भरतीद्वारे एकूण ०४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. रेल विकास निगम अंतर्गत काम करु इच्छिणाऱ्यांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 


पदाचे नाव -

उप- महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, (सिव्हिल)


शैक्षणिक पात्रता -

भूमिगत मेट्रो/ एलिव्हेटेड मेट्रो या अंतर्गत कामाचा अनुभव आवश्यक.


वेतनश्रेणी -

७० हजार ते २ लाख रुपये

उमेदवारांनी या भरतीकरिता अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १२ जानेवारी २०२४ असेल.


Powered By Sangraha 9.0