UCO Bank Recruitment 2023 : 'या' पदाकरिता आजच अर्ज करा, ४८ हजारांहून अधिक पगार

24 Dec 2023 16:05:22
United Commercial Bank Recruitment 2023

मुंबई :
युको बँक अर्थात युनायटेड कमर्शियल बँकेमध्ये रिक्त पदांकरिता भरती केली जाणार आहे. युको बँक अंतर्गत तरुणांना नोकरीची चांगलाी संधी उपलब्ध झाली आहे. युको बँकेमध्ये एकूण १५ जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने दि. २७ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू असेल.
 
पदाचे नाव -

मॅनेजर- रिस्क मॅनेजमेंट

शैक्षणिक पात्रता -

सीए, एमबीए (फायनान्स)
 

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. २७ डिसेंबर २०२३ असेल.


वयोमर्यादा -

२१ ते ३० वर्ष

वेतन -
 
४८,१७० रुपये

अर्ज पाठविण्याकरिता पत्ता पुढीलप्रमाणे -

महाव्यवस्थापक, यूको बँक, मुख्य कार्यालय, ४था मजला, एच.आर.एम विभाग, १०, बीटीएम सरानी, कलकत्ता, पश्चिम बंगाल : ७०० ००१.

जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा

युनायटेड कमर्शियल बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा

Powered By Sangraha 9.0