हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत फेलोशिपसाठी अर्ज मागविण्यात सुरूवात

    13-Dec-2023
Total Views |
Hingoli Collectorate Fellowship
 
मुंबई : हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार रिक्त पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सहा महिन्याकरिता कंत्राटी पध्दतीने भरती केली जाणार आहे.
 
 
 
 
पदाचे नाव -

एस्पिरेशनल ब्लॉक्स फेलो (०४)

शैक्षणिक पात्रता -

मान्यताप्राप्त संस्थेमार्फत पदव्युत्तर शिक्षण बंधनकारक

अर्ज करण्याचा कालावधी -

दि. ११ डिसेंबर २०२३ ते दि. १७ डिसेंबर २०२३

अर्ज हा ई-मेल पध्दतीने [email protected] वर पाठवायचा आहे.

वेतन - ५५,००० रुपये

जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा.
 
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटसला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.