लखनौ : उत्तर प्रदेशात मोहम्मद शाबीर खान आणि मोहम्मद बबलू खान यांनी फटाके जाळल्याने आणि दिवाळी साजरी केल्याबद्दल हिंदू व्यक्तीला मारहाण. विशालचे कुटुंबीय विशालला आरोपींपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना ही मारहाण करण्यात आली. विशाल फक्त त्याच्या घराबाहेर दिवाळी साजरी करत होता. आरोपींवर कारवाई करण्याची कुटुंबीयांची मागणी केली आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हाथरस येथील आहे.