Share Market Updates: शेअर मार्केट मध्ये रेड सिग्नल. मार्केटमध्ये घसरण

03 Oct 2023 17:26:03
Stock
 
 
Share Market Updates: शेअर मार्केट मध्ये रेड सिग्नल. मार्केटमध्ये घसरण
 
 
निफ्टी इंडेक्स १०९ पूर्णांकांने बीएसी सेन्सेक्स इंडेक्स ३१६ पूर्णांकांने खाली
 

मुंबई: आज मार्केट मध्ये क्लोजिंग बेलनंतर निफ्टी इंडेक्स १०९ पूर्णांकांने बीएसी सेन्सेक्स इंडेक्स ३१६ पूर्णांकांने खाली येऊन निफ्टी १९५२८ ने सेन्सेक्स ६५५१२ पर्यंत आला आहे. अनिल अग्रवाल यांच्या विधानानंतर वेदांताचे शेअर इंट्रा डे मध्ये ४ टक्यांने वाढून २३१.७० रुपये प्रति शेअर पर्यंत पोहोचला. बँक निफ्टी मध्ये आज घसरण पाहायला मिळाली. २२० पूर्णांकांने कमी होऊन आयडीएफसी आयसीआयसीआय बँकेच्या शेअर मध्ये अनुक्रमे १.८३ , १.०९ टक्यांने पडले.
 
 
निफ्टी इंडेक्स मध्ये बजाज फायनान्स, लार्सन अँड टयूब्रो , टायटन , बजाज फिनसर्व, अदानी पोर्टस हे शेअर्स तेजीत दिसले. दुसरीकडे मात्र ओएनजीसी, आयशर मोटर्स, हिंदाल्को, मारूती सुझुकी, डॉ रेड्डी हे शेअर्स लूजर ठरले आहेत.
 
 
एकंदरीत आज मार्केट मध्ये मोठे बदल पहायला मिळाले नाहीत.
 
Powered By Sangraha 9.0