मुंबई : गंभीर फसवणूक तपास कार्यालयांतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गंभीर फसवणूक तपास कार्यालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळणार आहे.
गंभीर फसवणूक तपास कार्यालयद्वारे करण्यात येणाऱ्या भरतीअंतर्गत एकूण ९१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच, या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, जूनियर सल्लागार आणि तरुण व्यावसायिक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
गंभीर फसवणूक तपास कार्यालय, मुंबई अंतर्गत करण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांना अंतिम मुदत दि. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत करू शकतात. निवड झालेल्या दिल्ली/मुंबई/कोलकाता/चेन्नई/हैदराबाद याठिकाणी नोकरी करावी लागणार आहे. तर भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.