शेअर मार्केट अपडेट्स - मार्केट पुन्हा खालीच निफ्टी १९६२४ सेन्सेक्स ६५६२९

19 Oct 2023 18:40:25
 
Stock
 
शेअर मार्केट अपडेट्स - मार्केट पुन्हा खालीच निफ्टी १९६२४ सेन्सेक्स ६५६२९
 

मुंबई: क्लोजिंग बेलनंतर आज पुनरावृत्ती होत सलग दुसऱ्या वेळी निफ्टी १९६५० च्या खाली आला आहे. सेन्सेक्स २४७.७८ गुणांनी घसरत ६५६२९ पर्यंत आले आहे. निफ्टी ४६ गुणांनी कोसळून १९६२४ पर्यंत आला आहे. इस्त्रायल हमास युद्धाच्या घटनेचा प्रभाव आजही मार्केटवर राहिला. बँक निफ्टी ५२१ गुणांनी घसरत ४३८८९ गुणांवर आला आहे.
 
विप्रो, युपीएल, भारती एअरटेल या शेअर्सने निफ्टीवर कच खाल्ली असून बजाज ऑटो, नेसले इंडिया हे शेअर्स तेजीत पहायला मिळून गेनर ठरले आहेत. नेसले इंडियाच्या लाभांश जाहीर केल्याचा निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद पहायला मिळाला.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0