खुष खबर ! कॅबिनेटने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ४ % डी ए व शेतकऱ्यांसाठी एमएसपीत ७ टक्के वाढ

18 Oct 2023 14:25:09

G
 
 
 
खुष खबर ! कॅबिनेटने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ४ % डी ए व शेतकऱ्यांसाठी एमएसपीत ७ टक्के वाढ
 

नवी दिल्ली: कॅबिनेटच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए (Dearness Allowance) मध्ये ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याशिवाय ६ रबी पिकांसाठी एमएसपी ( Minimum Support Price) मध्ये ७ टक्के वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.
 
मसूर, बारले, सनफ्लोअरसाठी ७ टक्के एमएसपी वाढविण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कॅबिनेटकडे ४२ वरून ४६ टक्यांने डीए वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0