बचत गटच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना धनादेश वाटप

    20-Jan-2023
Total Views |

बचत गट

मुंबई : मागील १५ वर्षापासून कुर्ला पश्चिम विभागात महालक्ष्मी महिला बचत गट आणि मंगलमूर्ती महिला बचत गटच्या माध्यमातून अध्यक्षा मंगला नायकवडी यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या खंबीर केले. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लाभार्थी महिलांना धनादेश वाटप केले. यावेळी पल्लवी पहुरकर, मनिषा पारकर, माधुरी अडसूळ, प्रिया निलंकर, जान्हवी नायकवडी, सपना गुरव, सारिका देवरे, करुणा सातपुते आदि उपस्थित होत्या.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.