मुंबई ते गांधीनगर धावणार 'वंदे भारत एक्सप्रेस!

30 Sep 2022 19:23:46


वंदे भारत एक्स्प्रेस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर-मुंबई सेंट्रल मार्गावर धावणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला गांधीनगर स्थानकावर हिरवा झेंडा दाखवला. तसेच त्यांनी गांधीनगर ते कालुपूर रेल्वे स्टेशन
असा प्रवासही यावेळी केला.
Powered By Sangraha 9.0