कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन!

21 Sep 2022 10:46:18
 
raju
 
 
मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे १४ सप्टेंबर रोजी निधन झाले. गेल्या 40 दिवसांपासून ते रुग्णालयात होते. 41 दिवस उलटून गेले तरी त्यांची शुद्धी परत आली नाही. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करत असताना त्यांना स्ट्रोक आला. त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र 40 दिवसांनी त्यांचे निधन झाले. राजू श्रीवास्तव हे विनोदाचे बादशाहा होते. त्यांनी अनेक चित्रपटांसह टीव्ही शो मध्ये काम केले होते. अनेक वर्षांपासून ते लोकांना हसवण्याचे काम करत होते.
 
 
21 September, 2022 | 12:7
Powered By Sangraha 9.0