१४ जून २०२४
भारत विरुध्द युएसए यांच्यात न्यूयॉर्क येथील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. दरम्यान, या सामन्यावेळी क्रिकेटप्रेमींच्या नजरा मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रावळकर याच्यावर खिळल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे टी-२० विश्वचषक ..
०४ मार्च २०२४
जागतिक महिला दिन म्हटलं की महिलांमध्ये वेगळाच उत्साह असतो. ऑफिसमध्ये, सोसायटी मध्ये, महिला मंडळात,संस्थेमध्ये अथवा व्हाट्सएपच्या महिला ग्रुप मध्ये वेगवेगळ्या पार्टीचे अथवा मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. फक्त एन्जॉय, मज्जाच मज्जा याच उद्देशाने ..
२१ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव येथील शैक्षणिक पशुधन प्रक्षेत्र येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२४ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ..
२० फेब्रुवारी २०२४
दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा (International Mother Language Day) isसाजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वैयक्तिक आणि सामुदायिक विकासासाठी मातृभाषेच्या ..
१७ फेब्रुवारी २०२४
भारत व इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे खेळविण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १२६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा डावाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारत २ बाद १९६ धावांसह सुस्थितीत आहे. ..
१६ फेब्रुवारी २०२४
ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दैवज्ञ कलाविष्कार सोहळा येत्या रविवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर ऑडीटोरीयम आयोजित करण्यात आला आहे, सदर सोहळ्यात कला, नृत्य व विविध पुरस्कारांचा समावेश आहे...
१३ फेब्रुवारी २०२४
ऐतिहासिक, सांस्कृतिक ठाणे शहराच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने भाजपच्या संदीप लेले यांनी ठाणे महोत्सव माघी जयंती गणेशोत्सव आयोजित केला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परीसरातील कचराळी तलावानजीक कोकणातील प्राचीन मंदिराच्या भव्य देखाव्यात मंगळवारी ..
०६ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र जुडो संघटनेतर्फे आयोजित केलेल्या व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने सुवर्ण महोत्सवी राज्य जुडो स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे 1 ते 5 फेब्रुवारी 2024 या दरम्यान नागपूर जुडो संघटनेच्या सहकार्याने करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ..
०५ फेब्रुवारी २०२४
राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पुरुष ग्रामीण जेएसडब्लू डोलवी संघाने सलग पाचव्यांदा जेतेपद मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तर पुरुष शहरी विभागात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महिला खुला विभागात बँक ऑफ बडोदा अजिंक्य ठरले आहेत...
महावितरणच्या वार्षिक आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन छत्रपती संभाजी नगर येथे १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आले होते. सदर, स्पर्धेत महावितरणच्या सर्व १६ परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या चार ..
०६ ऑगस्ट २०२५
प. बंगालमधील राजकीय हिंसाचार ही केवळ एकाच पक्षाच्या चिंतेची बाब असू शकत नाही. लोकशाही आणि निर्भय वातावरणातील निवडणुका यावर एरवी अखंड नामसंकीर्तन करणार्या ‘इंडी’ आघाडीतील कोणत्याच पक्षांनी बंगालमधील राजकीय हिंसेचा कधीही जोरदार विरोध आणि निषेध केलेला ..
०५ ऑगस्ट २०२५
भारताने रशियाकडून जी तेल खरेदी केली, त्याला अमेरिकेचा पाठिंबा होता. किंबहुना, भारताच्या या ऊर्जाखरेदीमुळे जगातील इंधनाचे दर स्थिर राहिले, अशी प्रशंसा करणारी अमेरिकाच आज त्या व्यवहारांवर आक्षेप घेते, हे अनाकलनीयच. पण, ट्रम्प यांच्या आक्षेपांना भारताने ..
०४ ऑगस्ट २०२५
कोल्हापूरच्या ‘माधुरी’ हत्तीणीच्या प्रकरणामुळे समोर आलेली मानव आणि वन्यजीव संबंधांची हळवी किनार कितीही सुखावणारी असली, तरी शेवटी हा प्रश्न त्या महाकाय सजीवाच्या तितक्याच श्रद्धेने काळजी घेण्याचाही आहे. म्हणूनच हा मुद्दा फक्त हत्तीचाच आहे!..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशवासीयांना स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे. जागतिक व्यापारामध्ये संरक्षणवाद वाढत असताना आणि अमेरिकेने भारतावर अन्यायकारक कर लादले असताना, हा स्वदेशीचा दिलेला नारा भावनात्मक नाही, तर आर्थिक ..
०१ ऑगस्ट २०२५
भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला असून, भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणूनही हिणवले. भारत वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत ..
३१ जुलै २०२५
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग ..
अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबतचा आढावा घेण्यासाठी गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली...
आमच्यासाठी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने कबूतरखान्यांवर बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी याबाबतची सुनावणी पार पडली...
एरवी क्लिष्ट आणि जनसामान्यांना समजायला अवघड वाटणार्या कायद्याची भाषा सोपी करून सांगणारे वकील मंगेश खराबे यांच्याविषयी.....
एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे जगभरातील रोजगारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, जवळपास सर्वच क्षेत्रांत ‘एआय’चा वापर हा प्रकर्षाने होताना दिसतो. हरितऊर्जा क्षेत्रही त्याला अपवाद नाही. त्यानिमित्ताने हरितऊर्जेला प्राप्त होणार्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पाठबळाचा ऊहापोह करणारा हा लेख.....
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेला दि. १२ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली...