पत्त्याच्या इमारतीसारखी कोसळली बोरिवलीतील 'ती' इमारत!

19 Aug 2022 12:52:39
 
bor.
 
 
मुंबई: बोरिवली पश्चिम येथील साईबाबा नगर येथे चार मजली 'गीतांजली' इमारत कोसळली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली १० ते १२ जण अडकले आहेत. १२ वाजून ३४ मिन. ही इमारत जमीनदोस्त झाली.
 
 
तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गीतांजली ही जुनी इमारत आहे. या इमारती मध्ये काही कुटुंब राहत होती. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0