फेरीवाल्यांमुळे रस्तावर चालणे कठीण

13 Aug 2022 16:54:53
विक्रोळी : टागोर नगर भागात भाजी विक्रेत्यांमुळे नागरिकांना चालण्यास अडचणी येत आहे. यावर स्थानिक प्रशासन लक्ष देत नाही. 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0