जिओ धारकांसाठी खुशखबर...

08 Jun 2022 13:53:54

jio 
 
 
 
मुंबई: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सतत प्रयत्नशील असते. पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करून कमी किंमतीत जास्त फायदे देण्यासाठी पुन्हा सज्ज आहे. कंपनीने JioFiber प्लान आणला आहे, जो तुम्हाला ४०० रुपयांपेक्षा कमी किमतीत ३३००GB डेटा देईल.
 
 
Jio Fiber Plan :
 
 
३९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सला ३० Mbps च्या फास्ट स्पीडसह अमर्यादित डेटा ऑफर केला जात आहे.
 
 
या प्लॅनमध्ये डेटाशिवाय यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे.
 
 
वापरकर्त्यांना समान अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळेल, म्हणजेच तुम्ही या प्लानसह रिचार्ज केल्यास तुम्हाला ३०Mbps अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळेल.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0