हनुमान चालीसा अन् मारुती स्तोत्र... आणि इथेच झाली राऊतांची गल्लत!

16 Apr 2022 16:20:05
 
 

hanuman  
 
 
मुंबई: हनुमान चालीसा वाचून दाखवण्याच्या भरात संजय राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत चक्क रामदास स्वामींनी रचलेले मारुतीस्तोत्र म्हणून दाखवले. दोन्ही एकाच दैवतावर रचलेली स्तोत्रे असल्याने कदाचित त्यांना दोन्ही स्तोत्रांमधला फरक समजाला नसावा. त्यामुळे त्यांना तो समजावून सांगणे गरजेचे ठरते.
 
 
भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूत प्रभंजना।।
 
हाच श्लोक राऊत यांनी वाचून दाखवला जो भीपरुपी स्तोत्राचा पहिला श्लोक आहे.
 
 
जय हनुमान ग्यान गुणसागर
जय कपीस तींहू लोकउजागर।
रामदूत अतुलीत बलधामा
अंजनी-पुत्र पवनसुतधामा।।
 
हा हनुमान चालीसेचा पहिला श्लोक आहे. हा दोन्हींमधला फरक आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0