मलिकांना पुन्हा एकदा ईडीचा दणका; ८ मालमत्तांवर कारवाई!

13 Apr 2022 16:04:37

Nawab Malik
 
 
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मुंबई आणि उस्मानाबाद येथे असणाऱ्या एकूण ८ मालमत्तांवर ईडीकडून बुधवारी (दि. १३ एप्रिल) कारवाई करण्यात आली. ईडीने केलेल्या कारवाईत कुर्ला मधील ३ फ्लॅट, वांद्रे मधील २ फ्लॅट, गोवावाला कंपाऊंड आणि उस्मानाबाद मधील १४८ एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0