खा. मनोज कोटक यांना पितृशोक

26 Mar 2022 11:34:33

Kishorbhai Kotak
 
 
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांचे वडिल किशोरभाई कोटक यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. किशोरभाई कोटक यांचे पार्थिव त्यांच्या मुलुंड पश्चिमेतील निवासस्थानी ठेवण्यात आले असून २६ मार्चला दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे कोटक परिवारातर्फे सांगण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0