मराठी रंगभूमी दिन विशेष : अभिनेते, दिग्दर्शक, लेखक किशोर पेणकर यांची विशेष मुलाखत

05 Nov 2022 16:48:43
 - तरुणाईचा मराठी रंगभूमीकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा बदलेल? - ओटीटीचा प्रभाव आणि रंगभूमी पुढील आव्हानं नेमकी काय? - बॅकस्टेज कलाकारांचं रंगभूमीवरील योगदान काय? 5 नोव्हेंबर म्हणजे मराठी रंगभूमी दिन. रंगभूमी दिनानिमित्त या क्षेत्रातील अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, संगीत, प्रकाशयोजना आणि नेपथ्य अशा सर्व भूमिकांचा जवळून अभ्यास केलेल्या किशोर पेणकर यांच्याशी मुक्त संवाद

 
 
 
 
">
Powered By Sangraha 9.0