रा.स्व.संघाचे ज्येष्ठ प्रचारक गोपालजी येवतीकर यांचे निधन

    30-Nov-2022
Total Views |


Yevtikar
गोपालजी येवतीकर
उज्जैन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम तसेच राष्ट्रीय शीख संगत, पंजाब या संघटनांच्या विविध जबाबदऱ्या सांभाळणारे ज्येष्ठ प्रचारक गोपालजी येवतीकर यांचे बुधवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी निधन झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारत मातेच्या सेवेसाठी चरणी समर्पित केले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.