पवारच धनगर समाजाचे वैचारिक शत्रू : पडळकर

04 Oct 2022 11:12:02


धनगर समाज : आरेवाडी येथे आयोजित दसरा मेळाव्यात आ. गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शरद पवारांसह अनेकांवर टीका करताना जोरदार फटकेबाजी केली.
Powered By Sangraha 9.0