धर्मांधतेचा बळी ठरलेल्या रुपाली चंदनशिवे यांच्या कुटुंबियांचा आक्रोश.

03 Oct 2022 11:19:06


- चेंबूर लव्ह जिहाद प्रकरण : धर्मांधतेचा बळी ठरलेल्या रुपाली चंदनशिवे यांच्या कुटुंबियांचा आक्रोश.

- आरोपीला फासावर लटकवण्याची होतेय कुटुंबियांकडून मागणी.

- याच रुपालीसाठी आवाज उठवणाऱ्या मुंबई तरुण भारतच्या निर्भीड पत्रकार योगिता साळवी यांना धमक्या!

Powered By Sangraha 9.0