राहुल गांधीना मोदीसमर्थकांनी केले देशभरातून ट्रोल ! दाखवल्या गांधींच्या जुन्या व्हिडीओ क्लिप !

    दिनांक  18-Jan-2022 19:22:34
|

rahul gandhi 11.jpg


नवी दिल्ली :वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक आर्थिक परिषदेत संबोधित करताना नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान झालेल्या तांत्रिक चुकांवर कटाक्ष करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केले की'टेलिप्रॉम्प्टरलाही असा खोटेपणा सहन होत नव्हता'.यावर देशभरातून मोदिसमर्थकांनी राहुल गांधी यांना ट्रोल केले .


gandhi


मोहित भारतीय यांनी राहुल गांधीना प्रश्न विचारला की'इतका खोटेपणा मग करताच का ?'


gandhi


तर इतर समर्थकांनी राहुल गांधी यांचे जुने व्हिडीओ शेअर केले ज्यात राहुल गांधी यांच्या भाषणात मोठ्या चूका होत्या तर काहींनी या जुन्या व्हिडीओ वरून राहुल गांधी यांना ट्रोल केले.


gandhi

मोठ्या गोंधळात, काँग्रेसचे राहुल गांधी यांनी शहडोल, मध्य प्रदेश (एमपी), येथे निवडणूक रॅलीत बलात्कारच्या जागी 'भ्रष्टाचार'  म्हटले."जर गुजरात देशात दूध उत्पादनात अग्रेसर असेल तर ते गुजरातच्या महिलांमुळेच आहे," राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मोठी चूक केली आहे. 

कर्नाटक निवडणुकीच्या धावपळीच्या दुसर्‍या रॅलीत, राहुल गांधींनी १२व्या शतकातील राजकारणी, तत्त्वज्ञ, कवी बसवण्णा यांनी लिहिलेली ‘वचन’ किंवा दोहे वाचताना मोठी चूक केली होती. 


 

सोनिया गांधी यांनीही बादलकारऐवजी बलात्कार हा शब्द वापरला होता. 
 

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.