चित्रपट दिगर्शकाला बलात्कारप्रकारणी अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2021
Total Views |

rape_1  H x W:




मुंबई :
मुंबईतील चित्रपट दिगर्शकाला एका मॉडेलच्या बलात्कारप्रकारणी अटक झाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार एफआयर हे गोरेगावच्या पोलीस स्थानकात दाखल झाले होते.ही एफआयर आरोपी आशिष भावसार यांच्यावर या वर्ष्याच्या मार्चमध्ये एका महिलेकडून झाली होती. महिला जी चित्रपटात मॉडेल म्हणून कार्यरत आहे.


तिने हि कंप्लेंट केली होती. हि एफआयर कलम ३७६ आणि ५०६(२) 'इंडियन पिनल कोड'च्या अंतर्गत दाखल केली गेली होती. त्यानंतर दिगदर्शकाला मिळालेली बेल रद्द करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले होते की, पीडिताचा बलात्कार हा तिला चित्रपटात घेण्याचा मोह दाखवून केला होता. बलात्कारानंतर महिलेला धमकी देण्यात आली की तिने कोणास सांगितले तर तिला जीवे मारण्यात येईल. आरोपीला कोर्टाने ९ सेप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली होती. पुढील तपास अजून सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले.



 
 
 
 
 

 


 
@@AUTHORINFO_V1@@