'त्या' कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करा : महापौर

"त्या" कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करा : महापौर

    दिनांक  23-Sep-2021 13:29:47
|

Kishori Pednekar _1 
 
मुंबई : बोरिवलीतील भाजप नेत्याच्या कार्यालयात पक्षाच्या सहकाऱ्याने कथितपणे एका महिला कार्यकर्त्याचा लैंगिक छळ केला असल्याची तक्रार बोरिवली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे, काल बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.