कोरोनाच्या नवीन विषाणूने वाढवली चिंता, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

02 Sep 2021 17:17:58

मदीदलो_1  H x W
 
 
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाला दीड वर्ष पूर्ण होत असताना,जागतीक आरोग्य संघटनेने नवीन इशारा दिला आहे, कोरोनाचा विषाणूत नवीन व्हेरिएंटमध्ये बद्दल होत असल्याचे सांगण्यात येत आहे.या व्हेरिएंटचे दुसरे नाव B.१.६२१ असून नवीन व्हेरिएंटवर व्हॅकसीनचा प्रभाव होत नसल्याने, नागरिकांनी स्वता:ची काळाजी घेणं गरजेचं आहे.
 
अस.जागतिक आरोग्य संघटनेने या व्हॅरिएंटला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' नाव दिले आहे.या आजाराचे पहिले रूग्ण २०२१ मध्ये सापडलेले आहेत. सुरवातीला अमेरिका आणि युरोपात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. सध्या या व्हेरिएंटचा अधिक प्रसार झाल्याची कोणतीही माहिती नागरिकांना नाही.
 
व्हॅरिएंट म्हणजे काय? 
 
प्रत्येक व्हेरिएंटमध्ये लहान लहान बद्द्ल होत असतात. परंतू हवामानातील विषाणूंची तीव्रता वाढली की व्हेरिएंट बेगाने पसरतो, व्हायरसमधील होणाऱ्या बदलांना व्हेरिएंट म्हणतात.
 
 
Powered By Sangraha 9.0