तालिबानचा विजय साजरा करा, भारतीय मुस्लिमांचे विचार क्रूर नाहीत - नसीरुद्दीन शाह

01 Sep 2021 18:40:17
narsudin_1  H x
 
 
मु्ंबई : तालिबान लवकरच अफगाणिस्तानात सता स्थापन करणार असल्याने तालिबानला समर्थन करणाऱ्या मुस्लिमांनी भारतीय मुस्लिमांना लक्ष केले आहे. तालिबानचा विजय साजरा करण्यासाठी भारतीय मुस्लिमांना सांगितले जातं आहे. अशी माहिती अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ट्विट करुन व्हिडिओद्वारे माहिती दिली. नसीरुद्दीन शाह यांनी हिंदुस्थानी इस्लाम आणि इतर इस्लाममधील फरक सांगितला आहे.
 
 
हिन्दुस्थानी इस्लाम जगभरातील इस्लामापेक्षा हे वेगळे आहेत. त्यांच्या विचारांवर क्रूर इस्लामांचा प्रभाव पडणार नाही. उर्दूमध्ये रेकॉर्ड केलेल्या या व्हिडीओ क्लिपमध्ये शहा यांनी म्हटले आहे की, "अफगाणिस्तानात तालिबानचे सत्तेत पुनरागमन हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय असला तरी भारतीय मुस्लिमांचा तालिबानच्या क्रूर विचारांमध्ये समावेश होणार नाहीत"
 
Powered By Sangraha 9.0