खासदार मनोज कोटक यांच्या 'कोविश्रम' पुस्तकाचे मोदींपुढे सादरीकरण

07 Aug 2021 00:22:38

PM Modi_1  H x
 
 
मुंबई : खासदार मनोज कोटक यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 'कोविश्रम' या पुस्तकाचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी ट्विट केले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करण्याचा सन्मान प्राप्त झाला. कोविड काळात ईशान्य मुंबई मतदारसंघात केलेल्या कामांविषयी त्यांना पुस्तिका सादर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर अधिक कठोर परिश्रम करण्यासाठी नवीन चैतन्य मिळाले."
 
 
 
Powered By Sangraha 9.0