बदरुद्दीन शेख यांनी बांधले शिवबंधन!

    दिनांक  30-Aug-2021 19:10:05
|

Sanjay Raut _1  


पुणे : पुण्यातील नामवंत शिक्षण संस्था असलेल्या आझम कॅम्पसचे ट्रस्टी बदरुद्दीन शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.