बदरुद्दीन शेख यांनी बांधले शिवबंधन!

30 Aug 2021 19:10:05

Sanjay Raut _1  


पुणे : पुण्यातील नामवंत शिक्षण संस्था असलेल्या आझम कॅम्पसचे ट्रस्टी बदरुद्दीन शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले.



Powered By Sangraha 9.0