आता वूटवर दिसणार 'बिग बॉस' 'लाईव्ह'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2021
Total Views |

Big Boss _1  H





मुंबई : सर्वात वादग्रस्‍त रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉसचे टीव्हीवर प्रक्षेपण होण्यापूर्वी लाईव्ह स्ट्रिमिंग व्‍यासपीठ वूटवर सुरू होणार आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्‍या सहा महिन्‍यांच्‍या कार्यक्रमाचे पहिले सहा आठवडे चाहत्‍यांना २४X७ तास त्‍यांच्‍या  मोबाइलवर पाहता येणार आहेत. त्यामुळे बिग बॉगच्या घरातील प्रत्येक हालचाल प्रेक्षकांना दिसणार आहे. विशेष म्हणजे टीव्हीवर दिसण्यापूर्वी सहा महिने आधीच हा शो वूटवर दिसणार आहे. शो वूटवर सुरू झाल्‍याच्‍या ६ आठवड्यांनंतर कलर्सवर सुरू होईल.
@@AUTHORINFO_V1@@