सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

30 Jul 2021 14:25:18

NEWS 1 _1  H x




नवी दिल्ली : 'सीबीएसई' बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेवसाईटवर म्हणजे cbseresults.nic.in वर हा निकाल पाहता येईल. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता असून बोर्डने अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
Powered By Sangraha 9.0