जळगावात हेलिकॉप्टर कोसळून एकाचा मृत्यू

17 Jul 2021 12:20:17

airplane_1  H x


जळगाव : जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात प्रशिक्षणादरम्यान हेलिकॉप्टर कोसळून एका वैमानिकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, दि. १६ जुलै रोजी घडली. या दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरचे वैमानिक नसरूद अनिम (३०) यांचा मृत्यू झाला असून शिकाऊ महिला वैमानिक अंशिका गुजर (२१) गंभीर जखमी झाल्या. हे हेलिकॉप्टर ‘एनएमआयएमएस’चे समजते.
Powered By Sangraha 9.0