गोव्याच्या नवनियुक्त राज्यपालांनी घेतली कोश्यारींची भेट

    दिनांक  14-Jul-2021 12:20:51
|

gOA_1  H x W: 0

मुंबई : गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी मंगळवारी, दि. १३ जुलै रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यापूर्वी मिझोरमचे राज्यपाल असलेले पिल्लई हे गुरुवार दि. १५ रोजी गोव्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.