मुंबईतील पावसाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का ? | Mumbai

    दिनांक  09-Jun-2021 19:06:12
|

M! _1  H x W: 0
मुंबईच्या रस्त्यांवर सुसाट धावणाऱ्या एसटीला पहिल्या पावसाने लागला ब्रेक
M! 1_1  H x W:
रस्त्यात बंद पडलेली एसटी बस आगारात नेण्यासाठी सुरू असलेले कर्मचाऱ्यांचे प्रयत्नM! 1_1  H x W:

एसटी बंद रस्त्यातच पडल्याने कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सुखरुप पर्यायी वाहनात बसवून निश्चितस्थळी रवाना केलेM! 1_1  H x W:

मुंबईकरांना या जगण्याची जणूकाही सवयच झाली असावी, दोन बस एकत्र बंद पडल्याने प्रवाशांनी पायी चालत जाणे पसंत केले. त्या सर्वांना सुखरुप पोहोचवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची मदत केली.


M! 1_1  H x W:

गुडघाभर पाण्यात तळे साचल्याने दुचाकीस्वाराला अशाप्रकारे मार्ग काढावा लागला होता.M! 1_1  H x W:
पाण्याचा निचरा व्हावा म्हणून अशाप्रकारे पालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत होते.


M! 1_1  H x W:

पावसाने गरीब श्रीमंत काहीच भेदभाव केला नाही. अलिशान मोटार चालवणाऱ्या या प्रवाशालाही याचा फटका बसला.


MUMBAI _1  H x

किंग्ज सर्कलच्या गांधी मार्केटमध्ये साचलेल्या पाण्यात बागडणारी ही मुलेMUMBAI _1  H x
उकाड्यापासून दिलासा मिळाला म्हणून पाण्यात मनसोक्त भिजत साचलेल्या पाण्यात पोहत या मुलांनी आनंद लुटला.


MUMBAI _1  H x

मुंबईकरांच्या नशिबी हे चित्र कायम राहणार का, असा प्रश्न कायम पडतो.MUMBAI _1  H x

मुंबईत धावणाऱ्या एसटी बसना याचा मोठा फटका बसला


MUMBAI _1  H x

किंग्ज सर्कल येथील पुलाखाली पहिल्या पावसातच साचलेले पाणी
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.