केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दै.'मुंबई तरुण भारत'चे रस्तेबांधणीविषयक वार्तांकन केलेले अंक भेट देताना दिल्ली प्रतिनिधी पार्थ कपोले

    दिनांक  06-Apr-2021 13:06:46
|

nitin gadakari maha mtb_1मुंबई : दै. ‘मुंबई तरुण भारत’चे नवी दिल्ली प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी सोमवार, दि. ५ एप्रिल रोजी केंद्रीय परिहवन मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पार्थ कपोले यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने रस्तेबांधणीविषयक वार्तांकन केलेले अंक भेट म्हणून दिले.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.