Oscars 2021: सकारात्मक उर्जा वाढवणारा नोमडलँड सर्वोत्तम

26 Apr 2021 16:25:47

oscars_1  H x W
 
 
 
नवी दिल्ली : रविवारी ९३व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यावेळी हा पुरस्कार सोहळा व्हर्चुअली सदर करण्यात आला. जगभरातील कलाकारांनासाठी हा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यंदाच्या ऑस्कर २०२१मध्ये सकारात्मक उर्जा वाढवणाऱ्या नोमडलँड या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचादेखील पुरस्कार देण्यात आला. तर, डिस्नीच्या सोल या ऍनिमेटेड
ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी
 
सर्वोत्कृष्ट चित्रपट - नोमडलँड
 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सिस मॅकडॉर्मंड
 
सर्वोत्कृष्ट अभिनेता- एंथनी हॉपकिंगस, The Father
 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - क्लोइ चाओ (Chloé Zhao) Nomadland
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - यून यू-जंग (मिनारी)
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - डॅनियल कलुआ (ज्यूडस एंडब्लॅक मसाया)
 
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचर - माई ऑक्टोपस टीचर
 
सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचर फिल्म - सोल
 
सर्वोत्कृष्ट गाणं - फाईट फॉर यू
 
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - टेनेट
 
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचर - माई ऑक्टोपस टीचर
 
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन - मँक
 
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटॉग्राफी - मँक
 
सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग - मिकेल निल्सेन (साऊंड ऑफ मेटल)
 
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर - सोल
 
सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट - इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू
 
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट- अनादर राऊंड
 
 
 
Powered By Sangraha 9.0