नाशिकमध्ये आली ऑक्सिजन एक्स्प्रेस (पाहा फोटो)

    दिनांक  24-Apr-2021 20:42:16
|

ox1_1  H x W: 0
नाशिक (वृत्तसंस्था): कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी द्रवरूप ऑक्सिजन घेऊन आलेले चार टँकर आज सकाळी नाशिक रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले.ox2_1  H x W: 0
विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पातून निघालेल्या रो-रो एक्स्प्रेस गाडीने द्रवरूप ऑक्सिजनने भरलेले 3 टँकर काल नागपूर येथे पोहोचविले.

ox3_1  H x W: 0
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.